Tap to Read ➤
'या' मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलंत? हॉटनेसची होतेय चर्चा
Marathi Actress Hot Beach Photoshoot
सँटो डोम्निगो यूएसए फिल्म फेस्टीवलमध्ये एका मराठी फिल्म इंडस्ट्रीतील मराठमोळ्या अभिनेत्रीचं नाव गाजतंय.
ही अभिनेत्री या फिल्म फेस्ट मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणारी पहिली मराठी अभिनेत्री ठरली आहे.
ही मराठमोळी अभिनेत्री म्हणजे अनेक मराठी चित्रपटांतून व वेबसिरीजमध्ये दिसलेली संस्कृती बालगुडे.
संस्कृतीच्या 'करेज' या इंग्रजी चित्रपटाच सँटो डोम्निगो यूएसए फिल्म फेस्टीवलमध्ये विशेष कौतुक करण्यात आलं.
या फेस्टिवलमध्ये वाहवा मिळवल्यानंतर सध्या संस्कृती कॅरेबियन बेटांवरील डॉमिनिकन रिपब्लिकमध्ये आहे.
Your browser doesn't support HTML5 video.
ती सध्या सुटी एन्जॉय करण्यासाठी तिथे गेली असून समुद्रकिनारी सिझलिंग फोटोशूटही करताना दिसतेय
संस्कृतीचा हा नवा फोटोशूट चाहत्यांच्या पसंतीस उतरतोय. चाहते त्यावर कमेंट्सही करताहेत.
क्लिक करा