Tap to Read ➤

मराठमोळ्या अभिनेत्रीने केलं भल्याभल्यांना घायाळ

ब्लॅक ड्रेसमध्ये दाखवल्या ग्लॅमरस अदा
अभिनेत्री आणि आता IPL प्रेझेंटेटर अशी तिची ओळख
ही आहे हेमाली इंगळे
ब्लॅक ड्रेसमध्ये तिने केलेलं हे फोटोशूट लक्ष वेधून घेतंय
यात तिने दिलेल्या पोजही कातील आहेत
हेमालीच्या सौंदर्यावर सगळेच फिदा झालेत
हेमाली लवकरच 'नवरा माझा नवसाचा 2' मध्ये दिसणार आहे
क्लिक करा