Tap to Read ➤

गिरिजाचं अस्सल मराठमोळं सौंदर्य!

'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतून ती घराघरात पोहोचली.
गिरिजा प्रभू हा टेलिव्हिजनचा लाडका आणि लोकप्रिय चेहरा आहे.
सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतून ती घराघरात पोहोचली.
या मालिकेत तिने गौरीची भूमिका साकारली होती.
आता ती कोण होतीस तू काय झालीस तू मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
गिरिजाने नुकतंच तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.
यामध्ये साडीत तिचं अस्सल मराठमोळं सौंदर्य खुलून आलं आहे.
गिरिजाचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.
क्लिक करा