Tap to Read ➤

गिरीजाच्या नथीचा नखरा

गिरीजा प्रभूने मराठमोळ्या साजशृंगारात तिचे फोटो शेअर केले आहेत.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे गिरीजा प्रभू.
'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली.
गिरीजा सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे.
नुकतंच गिरीजाने इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
मराठमोळ्या साजशृंगारात गिरीजाने फोटो शेअर केले आहेत.
गिरीजाची तरुणांमध्ये विशेष क्रेझ आहे.
क्लिक करा