Tap to Read ➤
'क्या खूब लगती हो बडी सुंदर दिखती हो..'
गिरीजा प्रभूच्या हटके लूकची चाहत्यांना भुरळ
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे गिरीजा प्रभू
'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेच्या माध्यमातून ती घराघरात पोहोचली.
'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेत तिने गौरी ही भूमिका साकारली आहे.
गौरी सोशल मीडियावर सक्रीय आहे. त्यामुळे ती कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
अलिकडेच गौरीने एका पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळी तिचा लूक चर्चेत राहिला.
गौरीने तिच्या हटके लूकचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
पिवळ्या आणि काळ्या रंगाचं कॉम्बिनेशन करुन गिरीजाने तिचा ड्रेस तयार केला आहे.
क्लिक करा