Tap to Read ➤

Girija Prabhu : मोहे रंग दो लाल...!

गिरीजा प्रभू ही मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेच्या माध्यमातून ती घराघरात पोहोचली.
दमदार अभिनय आणि निखळ सौंदर्याच्या जोरावर गिरीजाने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान मिळवलं आहे.
सोशल मीडियावर गिरीजा कायम सक्रिय असते.
नुकतेच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर तिचे काही खास फोटो पोस्ट केले आहेत.
लाल रंगाचा अनारकली ड्रेस परिधान करुन गिरीजाने हे फोटोशूट केलं आहे.
या फोटोंमध्ये गिरीजा खूपच सुंदर दिसते आहे.
तिच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळते आहे.
क्लिक करा