Tap to Read ➤
Girija Prabhu : जरा हसली, जरा खुलली...!
'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेतून अभिनेत्री गिरीजा प्रभू घराघरात पोहोचली.
लवकरच गिरीजा नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
Your browser doesn't support HTML5 video.
लवकरच गिरीजा नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
'कोण होतीस तू काय झालीस तू' या मालिकेतून गिरीजा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाली आहे.
या मालिकेत कावेरी सावंत असं तिच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे.
सध्या सोशल मीडियावर गिरीजाची एका वेगळ्याच कारणामुळे चर्चा होत आहे.
नुकतंच अभिनेत्रीने सिल्व्हर रंगाचा ड्रेस परिधान करून खास फोटोशूट केलं आहे.
'स्टार प्रवाह परिवार पुरस्कार-२०२५' सोहळ्यासाठी तिने हा लूक केला होता.
या फोटोंमध्ये गिरीजा कमालीची सुंदर दिसते आहे.
क्लिक करा