Tap to Read ➤

गिरीजाचा सिंपल लूक ठरतोय चाहत्यांमध्ये लोकप्रिय

गिरीजा साधेपणा कायमच नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत असतो.
'सुख म्हणजे नक्की काय असते' या मालिकेत मुख्य भूमिका साकारुन ती घराघरात पोहोचली.
गिरीजाने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली आहे.
छोट्या पडद्यावरची प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते.
सोशल मीडियावर तिचा दांडगा वावर आहे.
कायम चाहत्यांच्या संपर्कात येण्यासाठी ती नवनवीन पोस्ट शेअर करत असते.
नुकतंच तिने फोटोशूट केलं असून यात ती सुरेख दिसत आहे.
क्लिक करा