Tap to Read ➤
साडीत खुललं गौरीचं सौंदर्य!
गौरीने पिवळ्या रंगाच्या साडीत फोटोशूट केलं आहे.
गौरी नलावडे ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
स्वप्नांच्या पलिकडले मालिकेतून ती घराघरात पोहोचली.
काही सिनेमांमध्येही गौरी महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसली.
नुकतंच गौरीने पिवळ्या रंगाच्या साडीत फोटोशूट केलं आहे.
याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
अगदी साधा लूक आणि सिंपल मेकअप केल्याचं दिसत आहे.
अगदी साधा लूक आणि सिंपल मेकअप केल्याचं दिसत आहे.
क्लिक करा