Tap to Read ➤
ये चाँद सा रोशन चेहरा
गौरी नलावडेचं खास फोटोशूट
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे गौरी नलावडे.
स्वप्नांच्या पलिकडले या मालिकेच्या माध्यमातून तिने कलाविश्वात पदार्पण केलं.
गौरीने अनेक गाजलेल्या सिनेमांमध्येही काम केलं आहे.
गौरीने मराठी कलाविश्वात तिचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.
कान्हा, फ्रेंड्स व फॅमिटी कट्टा यांसारख्या सिनेमात ती झळकली आहे.
गौरी सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे.
अलिकडेच गौरीने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
क्लिक करा