Tap to Read ➤

यूँ शबनमी...

गौरी नलावडेने केलेलं फोटोशूट सध्या चर्चेत आलं आहे.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे गौरी नलावडे.
अभिनेत्री गौरी नलावडेने 'स्वप्नांच्या पलिकडले' या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं.
कान्हा, फ्रेंड्स व फॅमिटी कट्टा या सिनेमातही ती झळकली आहे.
सूर राहू दे या मालिकेतही तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.
सोशल मीडियावर तिचा सक्रीय वावर आहे.
नुकतंच तिने एक फोटोशूट केलं आहे.
क्लिक करा