Tap to Read ➤

मराठमोळ्या गौरीच्या घायाळ करणाऱ्या अदा

'स्वप्नांच्या पलिकडले' मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या गौरीने सिनेमातही काम केलं आहे.
गौरी नलावडे ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
'स्वप्नांच्या पलिकडले' मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या गौरीने सिनेमातही काम केलं आहे.
गौरी सोशल मीडियावर आगामी प्रोजेक्टची माहिती देत असते.
नुकतंच गौरीने हाय स्लिट ड्रेसमध्ये हॉट फोटोशूट केलं आहे.
केस मोकळे सोडत फोटोसाठी तिने खास पोझही दिल्या आहेत.
तिच्या हॉट अदा पाहून चाहतेही घायाळ झाले आहेत.
गौरीच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
क्लिक करा