Tap to Read ➤

गौरी म्हणते, चहाचा आस्वाद हेच माझं खरं प्रेम!

मराठी अभिनेत्रीने चहाचा आस्वाद घेतानाचे खास फोटोशूट करुन सर्वांची पसंती मिळवली आहे
मराठमोळी अभिनेत्री गौरी कुलकर्णीने खास फोटोशूट केलंय जे चर्चेत आहे
गौरी कुलकर्णीने चहाचा आस्वाद घेत केलेलं खास फोटोशूट सोशल मीडियावर चर्चेत आहे
गौरी कुलकर्णीला आपण आई कुठे काय करते मालिकेत अभिनय करताना पाहिलंय
गौरी कुलकर्णीने आई कुठे काय करते मालिकेनंतर प्रेमास रंग यावे मालिकेत अभिनय केला
गौरी कुलकर्णी सोशल मीडियावर विविध फोटोशूटच्या माध्यमातून चर्चेत असते
गौरी कुलकर्णीच्या फोटोेंना तिच्या चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव मिळत असतो
क्लिक करा