Tap to Read ➤

गौरी कुलकर्णीचा महाराष्ट्रीयन लूक

महाराष्ट्र दिनाच्या दिल्या शुभेच्छा
केसात चाफा, कपाळी चंद्रकोर, सोन्याचा हार आणि हातात बांगड्या
गौरी या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे
गौरीच्या या फोटोंवर चाहत्यांच्या कमेंट्सचा वर्षाव झाला आहे.
काही महिन्यांपूर्वी तिने नखरेल नेल हा नेलआर्ट ब्रँड सुरु केला
क्लिक करा