Tap to Read ➤

मनीमाऊसोबत गौरीची मस्ती!

गौरी कुलकर्णीचं सुंदर फोटोशूट
दिसायला क्युट अशी अभिनेत्री गौरी कुलकर्णी
पांढरा ड्रेस, स्टायलिश पर्स, ऑक्सिडाईज्ड ज्वेलरी या लूकमध्ये ती प्रचंड सुंदर दिसत आहे
त्यात तिच्यासोबत एक छोटुशी मनीमाऊ देखील आहे
cat in wonderland म्हणत तिने हे फोटोशूट पोस्ट केलं आहे
'आई कुठे काय करते' मालिकेमुळे गौरी लोकप्रिय झाली
सोशल मीडियावरही तिचे अनेक चाहते आहेत
क्लिक करा