Tap to Read ➤
किती सुंदर दिसतेस गं! केसांत चाफा माळून ज्ञानदाचं फोटोशूट
'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेतून ज्ञानदा घराघरात पोहोचली.
ज्ञानदा रामतीर्थकर ही मराठी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेतून ज्ञानदा घराघरात पोहोचली.
ज्ञानदा सोशल मीडियावर सक्रिय असून नुकतंच तिने खास फोटोशूट केलं आहे.
ज्ञानदाने पिवळ्या रंगाची साडी नेसून त्यावर डिझायनर ब्लाऊज घालत खास लूक केला आहे.
केसांत चाफ्याचं फूल माळल्याने तिच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली आहे.
ज्ञानदाने फोटोसाठी खास पोझही दिल्या आहेत.
तिचा हा लूक चाहत्यांच्याही पसंतीस उतरला असून फोटोंवर लाइक्सचा वर्षाव केला आहे.
क्लिक करा