Tap to Read ➤
दिल अभी भरा नहीं! काळ्या साडीत खुललं 'अप्पू'चं सौंदर्य
ज्ञानदा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे ज्ञानदा रामतीर्थीकर.
या मालिकेत 'अप्पू' हे पात्र साकारून ज्ञानदाने सगळ्यांची मनं जिंकून घेतली.
ज्ञानदा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
अनेकदा ती तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करताना दिसते.
नुकतंच तिने काळ्या रंगाच्या साडीत फोटोशूट केलं आहे.
याचे फोटो ज्ञानदाने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
ज्ञानदाच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
क्लिक करा