Tap to Read ➤
फेसबुक ते सप्तपदी! दिव्या पुगावकरच्या कॅप्शनची चर्चा
दिव्या पुगावकरने होणाऱ्या नवऱ्यासोबत केलेलं खास फोटोशूट चर्चेत आहे
दिव्या पुगावकर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
दिव्या पुगावकरला आपण विविध मालिकांमधून अभिनय करताना पाहिलंय
दिव्या पुगावकर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे
फ्रॉम फेसबुुक ते फेरास! असं खास कॅप्शन देत दिव्याने होणाऱ्या नवऱ्यासोबतचे फोटो पोस्ट केलेत
अक्षय घरत असं दिव्या पुगावकरच्या बॉयफ्रेंडचं नाव आहे
अक्षय घरत एक फिटनेस मॉडेल आहे. अक्षय आणि दिव्याच्या लग्नाची तिच्या चाहत्यांना उत्सुकता आहे
क्लिक करा