Tap to Read ➤
तुझ्या रंगी सांज रंगली…
दिव्या पूगांवकरने शेअर केले साडीतील खास फोटो
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे दिव्या पूगांवकर
'मुलगी झाली हो' या मालिकेच्या माध्यमातून ती घराघरात पोहोचली.
'मन धागा धागा' या मालिकेत सध्या ती आनंदी ही भूमिका साकारत आहे.
सोशल मीडियावर तिचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे.
दिव्या कायम नेटकऱ्यांसोबत तिच्या प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्यातील घडामोडी शेअर करत असते.
नेटकऱ्यांमध्ये दिव्याचे साडीतील फोटो लोकप्रिय ठरत आहे.
पिवळ्या रंगाच्या साडीत आणि सिंपल लूकमध्ये तिने फोटोशूट केलं आहे.
क्लिक करा