Tap to Read ➤

'लाखात एक आमचा दादा'मधील तुळजाचा सुंदर लूक

अभिनेत्री दिशा परदेशीचा पारंपरिक लूक सोशल मीडियावर
अभिनेत्री दिशा परदेशी ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
दिशा परदेशी चाहत्यांची लाडकी अभिनेत्री आहे
दिशाने नुकतंच झी मराठी पुरस्कार सोहळ्यामध्ये खास नृत्य केलं
त्यावेळी दिशाने परिधान केलेल्या या खास लूकची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा झाली
दिशा परदेशी सध्या लाखात एक आमचा दादा मालिकेत अभिनय करतेय
लाखात एक आमचा दादा मालिकेत दिशा साकारत असलेल्या तुळजा या व्यक्तिरेखेला लोकांची पसंती मिळाली आहे
क्लिक करा