Tap to Read ➤

लाईट्स, कॅमेरा, अॅक्शन!

सौंदर्य आणि सहज अभिनयाने मन जिंकणारी दीपा परब
अनेक वर्षांनी अभिनेत्री दीपा परबने 'तू चाल पुढं' मालिकेतून अभिनयात पदार्पण केलं
मालिकेने आता प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे
लाईट्स, कॅमेरा, अॅक्शन म्हणत तिने सेटवरचे काही फोटो शेअर केले आहेत
दीपाच्या सौंदर्याचं चाहत्यांनी कौतुक केलं आहे
तिचं हे फोटोशूट चाहत्यांना भलतंच आवडलंय
क्लिक करा