Tap to Read ➤
वहिनीसाहेबांचा कलरफूल Cool Look
धनश्री काडगांवकरने इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे धनश्री काडगांवकर
उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर धनश्रीने कलाविश्वात तिचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.
तुझ्यात जीव रंगला या मालिकेच्या माध्यमातून ती घराघरात पोहोचली.
या मालिकेत वहिनीसाहेब ही भूमिका साकारुन ती विशेष लोकप्रिय झाली.
धनश्री सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे.
नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.
कलरफूल ड्रेसमध्ये तिने शेअर केलेले फोटो नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत आहेत.
क्लिक करा