Tap to Read ➤
डीप नेक अन् जॅकेट! मराठी अभिनेत्रीचं खास फोटोशूट
दीप्ती देवी ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
दीप्ती देवी ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे.
'नाळ', 'बाई गं' या सिनेमांमध्ये ती दिसली आहे.
दीप्तीने नुकतंच खास फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये दीप्तीने काळ्या रंगाचा सूट आणि प्रिंटेड जॅकेट घातलं आहे.
दीप्तीचा हा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
तिच्या या फ्युजन लूकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
क्लिक करा