Tap to Read ➤
एक लाजरा न् साजरा मुखडा! काठापदराच्या साडीत दिपाचं खास फोटोशूट
गणेशोत्सवाचं निमित्त साधत दिपा परबने केलं फोटोशूट
'तू चाल पुढं' या मालिकेच्या माध्यमातून बऱ्याच वर्षांनी इंडस्ट्रीत दिपा परबने कमबॅक केलं आहे.
अलिकडेच दिपा 'बाईपण भारी देवा' या सिनेमात झळकली. तिच्या या भूमिकेचं बरंच कौतुक झालं.
दिपाचा सोशल मीडियावरील वावर कमालीचा वाढला आहे.
अलिकडेच दिपाने गणेशोत्सवानिमित्त छान फोटोशूट केलं.
गुलाबी रंगाच्या साडीत दिपाने फोटोशूट केलं आहे.
पारंपरिक मराठमोळ्या साजशृंगारात दिपा कमालीची सुंदर दिसत आहे.
सोशल मीडियावर आज दिपाचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतो.