Tap to Read ➤

'सारं काही तिच्यासाठी'च्या निशीचे ब्लँक अँड व्हाइट फोटो

दक्षता सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे दक्षता जोईल.
सारं काही तिच्यासाठी या मालिकेत सध्या ती महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे.
दक्षताने तिच्या साधेपणाने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत.
सोशल मीडियावर ती कमालीची सक्रीय आहे.
दक्षता कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
दक्षताने अनेक गाजलेल्या नाटकांमध्येही काम केलं आहे.
दक्षताचं फोटोशूट सध्या चर्चेत येत आहे.
क्लिक करा