Tap to Read ➤
छाया कदमचा जबरदस्त अॅटिट्यूड
छाया कदम यांचा गेल्या काही दिवसात सोशल मीडियावरील वावर वाढला आहे.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे छाया कदम.
मराठीसह हिंदीमध्येही छाया कदम यांनी आपला ठसा उमटवला आहे.
अलिकडेच त्यांनी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली होती.
सोशल मीडियावर त्या कमालीच्या सक्रीय आहेत.
नुकतंच त्यांनी एक फोटोशूट केलं आहे. ज्यात त्या कमालीच्या पॉझिटिव्ह दिसत आहेत.
त्यांच्यातील पॉझिटिव्ह अॅटिट्यूड नेटकऱ्यांना विशेष भावत आहे.
क्लिक करा