Tap to Read ➤
छाया कदमचा बॉसी लूक
छाया कदम यांनी एका ब्रँडसाठी फोटोशूट केलं आहे.
मराठी कलाविश्वातील बेधडक आणि बिनधास्त व्यक्तिमत्त्व असलेली अभिनेत्री म्हणजे छाया कदम.
अलिकडेच छाया यांनी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली होती.
मराठीसह बॉलिवूडमध्येही छाया कदमने तिच्या अभिनयाची छाप पाडली आहे.
सध्या छाया कदम यांचा सोशल मीडियावरील वावर वाढला आहे.
अलिकडेच त्यांनी सुता बॉम्बेसाठी एक खास फोटोशूट केलं.
या लूकमध्ये त्यांचा बॉसी अंदाज दिसून येत आहे.
क्लिक करा