Tap to Read ➤
भक्तीचं निखळ हास्य
भक्ती देसाईने नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे भक्ती देसाई.
भक्ती सोशल मीडियावर सक्रीय आहे.
उत्तम अभिनय आणि सौंदर्य यांच्या जोरावर तिने प्रेक्षकांची मनं जिंकली.
भक्तीचा रंगमंचावर जास्त वावर आहे.
तू म्हणशील तसं या नाटकातून भक्ती घराघरात पोहोचली.
नाटकांप्रमाणेच तिने मालिकांमध्येही काम केलं आहे.
अरुंधती, चंद्रविलास या मालिकांमध्ये ती झळकली आहे.
भक्तीने निळ्या रंगाच्या साडीत तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
या साडीत भक्ती कमालीची सुंदर दिसत आहे.
क्लिक करा