Tap to Read ➤
इतनी हसीं कोई नहीं...
भाग्यश्री मोटे ही मराठी मालिकाविश्वातील नावाजलेली अभिनेत्री आहे.
मराठी सिनेसृष्टीपासून बॉलिवूडपर्यंत आपल्या मनमोहक अदांनी तिने चाहत्यांना वेड लावलं आहे.
मालिकाविश्वात आपली छाप सोडल्यानंतर तिने 'काय रे रास्कला' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं.
'चिकती गदीलो चिताकोटुडू' या तेलुगू सिनेमातही तिने काम केलं आहे.
हॉट आणि बोल्ड अभिनेत्री भाग्यश्री मोटे कायमच चर्चेत असल्याची पाहायला मिळते.
भाग्यश्री सोशल मीडियाच्या आधारे चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात असते.
अलिकडेच तिने इन्स्टाग्रावर तिचे काही खास फोटो पोस्ट केले आहेत.
पांढरी साडी त्यावर स्लिव्हलेस ब्लाऊज परिधान करत तिने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
अभिनेत्री या फोटोंमध्ये फारच सुंदर दिसते आहे.
क्लिक करा