Tap to Read ➤
जांभळ्या रंगाची साडी अन् भाग्यश्री मोटेचं सौंदर्य
भाग्यश्री मोटेने जांभळ्या रंगाच्या साडीत केलेलं फोटोशूट सोशल मीडियावर चर्चेत आहे
भाग्यश्री मोटे ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
भाग्यश्री मोटेला आपण विविध सिनेमा, वेबसीरिजमध्ये अभिनय करताना पाहिलंय
भाग्यश्री मोटेने जांभळ्या रंगाच्या साडीत केलेलं खास फोटोशूट चर्चेत आहे
भाग्यश्री मोटे साडीत खूप सुंदर दिसतेय
भाग्यश्री मोटे सध्या कोणत्याही नवीन प्रोजेक्टमध्ये काम करत नाहीये
भाग्यश्री मोटेच्या नवीन मालिका, सिनेमाची प्रेक्षकांना आतुरता आहे
क्लिक करा