Tap to Read ➤
'सुंदर पोलकेश्वरी!', भाग्यश्रीच्या नवीन फोटोंवर चाहत्यांच्या कमेट्स
भाग्यश्री मोटेने सोशल मीडियावर पोलका साडीतले फोटो पोस्ट करुन खास फोटोशूट केलंय
भाग्यश्री मोटने पोलका साडीवर केलेलं नवीन फोटोशूट चर्चेत आहे
पोलका साडीवर भाग्यश्री अत्यंत सुंदर दिसत असून 'जेव्हा पोलका असतो तेव्हा कधीच वाईट दिवस नसतो', असं कॅप्शन भाग्यश्रीने लिहिलंय.
भाग्यश्री मोटेच्या या पोस्टखाली 'स्वीट पोलकेेश्वरी. तुझ्या साडीसाठी माझी कॉम्प्लीमेंट', अशी कमेंट एका फॅनने केलीय.
भाग्यश्री मोटे सध्या कोणत्याही नव्या प्रोजेक्टमध्ये अभिनय करत नाहीय
भाग्यश्री काहीच दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या डंका सिनेमाच्या प्रिमियरला गेली होती
भाग्यश्री मोटे सोशल मीडियावर तिच्या विविध फोटोशूटमुळे चर्चेत असते
क्लिक करा