Tap to Read ➤
भाग्यश्री मोटे सध्या काय करतेय?
मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटेचे नवीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत
भाग्यश्री मोटे ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
भाग्यश्री मोटे नुकतीच पाणी सिनेमाच्या प्रिमियरला गेली होती
पाणी सिनेमाच्या प्रिमियरला ग्लॅमरस अंदाजात भाग्यश्रीने हजेरी लावली
भाग्यश्री मोटेने अनेक दाक्षिणात्य, हिंदी आणि मराठी सिनेमांमध्ये अभिनय केलाय
भाग्यश्री मोटे सध्या कोणत्याही नवीन प्रोजेक्टमध्ये काम करत नाहीय.
भाग्यश्री मोटेच्या नवीन प्रोजेक्टची तिचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत
क्लिक करा