Tap to Read ➤

भाग्यश्री मोटेचा 'बॉसी' लूक!

भाग्यश्री मोटेचा ग्लॅमरस लूक व्हायरल होतोय
क्रॉप जॅकेट आणि ब्लू जीन्समध्ये भाग्यश्री खूपच सुंदर दिसत आहे
तसंच तिने केलेला मेकअपही खूप शोभून दिसतोय
या डोहाळजेवणाला आलियाच्या माहेर आणि सासरची सगळी मंडळी आवर्जून हजर होती
याआधीही भाग्यश्रीने तिच्या लूक्सने चाहत्यांना घायाळ केलं आहे
ती आगामी 'छूमंतर' प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे
क्लिक करा