Tap to Read ➤

या अभिनेत्रीला ओळखलं का? नदीत केलेलं फोटोशूट व्हायरल

या मराठी अभिनेत्रीने नदीत केलेलं फोटोशूट व्हायरल झालंय. तुम्ही ओळखलं का?
अभिनेत्री भाग्यश्री मिलिंदने नदीत केलेलं फोटोशूट व्हायरल झालंय
भाग्यश्री मिलिंदने साडी नेसून नदीत केलेलं हे खास फोटोशूट चर्चेत आहे
भाग्यश्री मिलिंदने पाण्यावर तरंगत पदर पसरत केलेल्या फोटोशूटवर चाहत्यांनी लाईक्स - कमेंट्सचा वर्षाव केलंय
भाग्यश्री मिलिंदला आपण बालक पालक, आनंदी गोपाळ सिनेमांमध्ये पाहिलंय
भाग्यश्री मिलिंदच्या मनमोहक अदा पाहून चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केलाय
फोटोशूटसाठी निवडलेली हटके संकल्पना आणि साधेपणा भाग्यश्री मिलिंदच्या चाहत्यांना चांगलाच भावला आहे
क्लिक करा