Tap to Read ➤

का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे...

पैठणी साडीत अभिनेत्री खुललं सौंदर्य
अबोली रंगाची पैठणी साडी नेसलेली ही अभिनेत्री कोण?
ही आहे भाग्यश्री मिलिंद
अबोली रंगाच्या या मोरपिसी पैठणी साडीत ती सुरेख दिसत आहे
भाग्यश्रीने या लूकमध्ये छान पोज दिल्या आहेत
मोकळे केस, नाजूक नेकलेस घालून तिने लूक पूर्ण केला आहे
भाग्यश्रीच्या निरागस सौदर्यावर चाहत्यांनीही लाईक्सचा वर्षाव केला आहे
क्लिक करा