Tap to Read ➤
गुलाबाचं फुल घेतलेल्या ब्यूटिफुल अभिनेत्रीला ओळखलं?
ही अभिनेत्री मराठी मनोरंंजन विश्वात लोकप्रिय आहे
ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून तिचं नाव आहे भाग्यश्री मिलिंद
भाग्यश्री मिलिंदला आपण विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय
भाग्यश्री मिलिंदने आनंदी गोपाळ सिनेमात साकारलेली आनंदीबाई जोशींची भूमिका चांगलीच गाजली
भाग्यश्री मिलिंद २०१२ साली आलेल्या बालक पालक सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं
भाग्यश्री मिलिंदने प्लॅनेट मराठीवरील अथांग वेबसीरिजमध्ये साकारलेल्या बोल्ड भूमिकेचं कौतुुक झालं
भाग्यश्री मिलिंद गेल्या काही वर्षांपासून सिनेमा, रंगभूमीवर कार्यरत आहे
क्लिक करा