Tap to Read ➤

भाग्यश्री आणि तिचं मांजरींवरचं प्रेम

भाग्यश्री लिमये कॅटलव्हर आहे हे आपल्या सर्वांना माहितच आहे. भाग्यश्रीचे मांजरींसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत
भाग्यश्री लिमये ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
भाग्यश्री लिमयेला आपण विविध मालिका आणि वेबसीरिजमधून अभिनय करताना पाहिलंय
भाग्यश्री लिमये सध्या मराठीसोबतच हिंदी सिनेमे आणि वेबसीरिजमध्येही काम करतेय
भाग्यश्री लिमयेने अलीकडेच मुंज्या या सुपरहिट बॉलिवूड सिनेमात अभिनय केला
भाग्यश्री लिमयेनेे मुंज्यामध्ये साकारलेल्या भूमिकेचं खूप कौतुक झालं
भाग्यश्री लिमयेचे तिच्या मांजरींसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत
क्लिक करा