Tap to Read ➤

‘बॉस’ एकदम HOT…भाग्यश्री इन डेनिम शॅाट्स!

भाग्यश्री लिमयेने नुकतंच एक फोटोशूट केलं आहे.
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे भाग्यश्री लिमये.
घाडगे अँड सून या मालिकेतून भाग्यश्रीने कलाविश्वात पदार्पण केलं आणि अल्पावधीत लोकप्रिय झाली.
भाग्यश्रीची बॉस माझी लाडाची ही मालिका सुद्धा विशेष गाजली होती.
अभिनयामुळे चर्चेत येणारी भाग्यश्री सोशल मीडियावरही सक्रीय आहे.
बोल्ड आणि बिनधास्त फोटो शेअर करुन ती कायम चर्चेत येत असते.
भाग्यश्रीने इन्स्टाग्रामवर नुकतेच तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये तिने डेनिमची शॉट्स परिधान केली असून त्यावर साजेसा व्हाईट शर्ट आणि लव्हेंडर रंगाचं जॅकेट घातलं आहे.
भाग्यश्रीचे हे फोटो सध्या चर्चेत येत आहेत.
क्लिक करा