Tap to Read ➤

आईच्या साडीत भाग्यश्रीचं फोटोशूट

भाग्यश्री लिमयेने निळ्या रंगाच्या साडीत छान फोटोशूट केलं आहे.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे भाग्यश्री लिमये.
घाडगे अँड सून या मालिकेतून भाग्यश्रीने कलाविश्वात पदार्पण केलं.
आज भाग्यश्री मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
भाग्यश्री सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय आहे. सध्या सोशल मीडियावर तिचे काही फोटो व्हायरल होत आहेत.
भाग्यश्री इन्स्टाग्रामवर कायम नवनवीन पोस्ट शेअर करत असते.
यावेळी भाग्यश्रीने तिच्या आईची साडी नेसली असून त्यातील काही फोटो शेअर केले आहेत.
भाग्यश्रीने तिच्या आईची छान निळ्या रंगाची काठपदराची साडी नेसली आहे.
तिचे फोटो सध्या नेटकऱ्यांच्या पसंतीत उतरत आहेत.
क्लिक करा