Tap to Read ➤
बोल्ड, बिनधास्त अन् ब्यूटिफूल भाग्यश्री लिमये
भाग्यश्री लिमयेचे सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत
भाग्यश्री लिमये ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
भाग्यश्री लिमयेने घाडगे अँड सून मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं
भाग्यश्री लिमयेने नंतर विविध माध्यमांत करुन प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं
अलीकडेच भाग्यश्री लिमयेने मुंज्या या हिंदी सिनेमात अभिनय करुन प्रेक्षकांचं मन जिंकलं
भाग्यश्री लिमयेने नुकतेच सोशल मीडियावर पोस्ट केलेले हॉट अँड बोल्ड फोटो प्रेक्षकांमध्ये चर्चेत आहेत
भाग्यश्री लिमयेची कांदेपोहे ही सीरिजही सोशल मीडियावर चांगलीच लोकप्रिय आहे
क्लिक करा