Tap to Read ➤
भाग्यश्रीचं हटके फोटोशूट!
झाडाच्या खोडावर बसून दिल्या पोज
मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री लिमये कायम हटके फोटोशूट करत असते
तिच्या एकापेक्षा एक लूक्सवर तर चाहते फिदा असतातच
झाडाच्या खोडावर बसून तिने दिलेल्या पोजही आता व्हायरल होत आहेत
जांभळा क्रॉप टॉप, व्हाईट पँट आणि मोकळे केस असा तिचा लूक आहे
गवतावर बसून तिने मस्त फोटोशूट केलं आहे
भाग्यश्रीच्या अदा पाहून चाहते फिदा झालेत
क्लिक करा