Tap to Read ➤

'कोथरुडची राणी' भाग्यश्री लिमयेच्या ग्लॅमरस अदा

भाग्यश्री लिमये ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
भाग्यश्री लिमये ही मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
भाग्यश्री लिमयेने पांढऱ्या बॅकग्राऊंडचा वापर करुन सुंदर फोटोशूट केलंय जे चर्चेत आहे
भाग्यश्री लिमये अलीकडेच मुंज्या या हिंदी सिनेमात काम केलं
भाग्यश्री लिमयेची भाडीपावर कांदेपोहे ही सीरिज चर्चेत आहे. या सीरिजमध्ये भाग्यश्रीने कोथरुडच्या लग्नाळू मुलीची भूमिका साकारलीय
भाग्यश्री लिमये रिअल लाईफमध्ये सिंगल आहे
भाग्यश्री लिमयेने घाडगे अँड सून मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं
क्लिक करा