Tap to Read ➤
भाग्यश्री मोटेचा कातिलाना अंदाज!
भाग्यश्री सोशल मीडियावर कायम तिचे फोटो शेअर करत असते.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे भाग्यश्री मोटे.
उत्तम अभिनयामुळे भाग्यश्री कायम चर्चेत येत असते.
सोशल मीडियावर तिचा कमालीचा वावर आहे.
भाग्यश्रीने इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती वेस्टर्न आऊटफिटमध्ये दिसून येत आहे.
भाग्यश्रीने मालिकांसह सिनेमातही काम केलं आहे.
भाग्यश्रीने साऊथ सिनेमातही काम केल्याचं म्हटलं जातं.
भाग्यश्रीच्या फोटोची नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे.
क्लिक करा