Tap to Read ➤

शेवंतावर भारी पडतीये अण्णा नाईकांची सून

भाग्या नायर हिने नुकतंच एक फोटोशूट केलं आहे.
'रात्रीस खेळ चाले' या मालिकेच्या माध्यमातून विशेष लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे भाग्या नायर.
'रात्रीस खेळ चाले' या मालिकेत तिने अण्णा नाईकांच्या धाकट्या सुनेची भूमिका साकारली होती.
भाग्याने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे.
सोशल मीडियावर तिचा सक्रीय वावर आहे.
नुकतंच तिने काळ्या रंगाच्या साडीत एक फोटोशूट केलं आहे.
या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.
अनेकांनी तिची तुलना मालिकेतील शेवंतासोबत केली आहे.
क्लिक करा