Tap to Read ➤
मुंबईतील 'या' कॉलेजमधून अश्विनी कासारने घेतली डिग्री
अभिनेत्री अश्विनी कासारने मुंबईच्या या कॉलेजमधून इकॉनॉमिक्सची डिग्री घेतली
अश्विनी कासार ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
अश्विनी कासारला आपण कमला, सुख म्हणजे नक्की काय असतं, ज्योती सावित्री या मालिकेतून अभिनय करताना पाहिलंय
अश्विनीने पदवीपर्यंतचं तिचं शिक्षण पूर्ण केलंय
अश्विनीने मुंबईतल्या रुईया कॉलेजमधून इकॉनॉमिक्सचं शिक्षण घेतलंय
अश्विनी कासार रिअल लाईफमध्ये सिंगल आहे
अश्विनी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांच्यासोबत विविध ब्रँडसाठी फोटोशूट करताना दिसते
क्लिक करा