Tap to Read ➤

अभिनेत्यांना लाजवतील इतके हँडसम आहेत अश्विनी भावेंचे पती; पाहा फोटो

लाइमलाइटपासून दूर आहे अश्विनी भावेचा नवरा; विदेशात करतायेत काम
1990 च्या दशकात मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणाऱ्या अभिनेत्री म्हणजे अश्विनी भावे.
आपल्या बहारदार अभिनयाने त्यांनी रसिकांवर मोहिनी घातली.
आजही त्यांचा कलाविश्वात वावर असल्याचं पाहायला मिळतो. मात्र, पूर्वीच्या तुलनेत तो थोडा कमी झाला आहे.
अश्विनी भावे सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहेत. त्यामुळे चाहत्यांमध्ये वरचेवर त्यांची चर्चा रंगते.
सध्या सोशल मीडियावर अश्विनी यांच्या नवऱ्याची चर्चा रंगली आहे.
अश्विनी यांनी एनआरआय किशोर बोर्डिकर यांच्यासोबत लग्न केलं आहे.
लग्नानंतर त्या अमेरिकेत स्थायिक झाल्या. गेल्या कित्येक वर्षांपासून त्या अमेरिकेतच वास्तव्यास आहेत.
अश्विनी यांचे पती किशोर हे कलाविश्वापासून दूर अन्य दुसऱ्या क्षेत्रात करिअर करत आहेत.
अश्विनी भावे यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुलं देखील आहेत.
सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या अश्विनी बऱ्याचदा त्यांच्या कुटुंबासोबतचे फोटो शेअर करत असतात.
क्लिक करा