Tap to Read ➤
वृत्तपत्रांची बनवली साडी! मराठी अभिनेत्रीची अनोखी 'प्रिंट फॅशन'
मराठी अभिनेत्री अश्विनी चवरेने केलेलं खास फोटोशूट चर्चेत आहे
अभिनेत्री अश्विनी चवरे ही नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय अस
अश्विनीच्या ग्लॅमरस फोटोंनी चाहते नेहमीच घायाळ होतात.
अश्विनीने एक नवीन फोटोशूट असून त्यात तिने पेपर साडी परिधान केल्याचं आपल्याला दिसत आहे.
या पेपर साडीत 'अश्विनी'चं सौंदर्य खुललेलं आपल्याला दिसत आहे. अश्विनीने हटके स्टाईलमध्येच हे फोटोशूट केलं आहे
या फोटोशूटमधून अश्विनी एकप्रकारे आता ‘फॅशनवरती आलीय नवीन ब्रेकिंग न्यूज’ असचं काहीसं आपल्याला सुचवू पाहतेय.
फार क्वचितच कलाकार अशाप्रकारची फॅशन करत असतात. पण अश्विनीच्या या फोटोशूटची सध्या जोरदार चर्चा रंगू लागलीय.
क्लिक करा