Tap to Read ➤
परी तू आस्मानीची...!
अश्विनी भावेचं फोटोशूट चर्चेत
मराठी कलाविश्वातील एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणजे अश्विनी भावे.
आजवरच्या कारकिर्दीत अश्विनी भावे यांनी अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे.
अशी ही बनवाबनवी, वजीर, कळत नकळत यांसारख्या गाजलेल्या सिनेमांमध्ये त्या झळकल्या आहेत.
अश्विनी भावे यांनी मराठीसह बॉलिवूड सिनेमांमध्येही काम केलं आहे.
हिना, सैनिक या बॉलिवूडपटांमध्ये त्या झळकल्या आहेत.
अश्विनी भावे आजही प्रचंड ग्लॅमरस दिसतात. त्यामुळे त्यांचं सौंदर्य एखाद्या पंचविशीच्या तरुणीला लाजवेल असंच आहे.
क्लिक करा