Tap to Read ➤

वयाची पन्नाशी पार केलेली एव्हरग्रीन अभिनेत्री @Ashvini Bhave

अश्विनी भावे यांचं फोटोशूट पाहून व्हाल थक्क
मराठी कलाविश्वातील एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणजे अश्विनी भावे.
मराठीसह बॉलिवूडमध्येही त्यांनी त्यांची छाप पाडली आहे.
वयाची पन्नाशी पार केल्यानंतरही त्यांचं सौंदर्य अबाधित आहे.
सोशल मीडियावर त्यांचा सक्रीय वावर आहे.
अलिकडेच त्यांनी ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे.
या फोटोमध्ये त्या कमालीची स्टायलिश दिसत आहेत.
क्लिक करा