Tap to Read ➤

लिंबू कलरची साडी...

अश्विनी यांच्या या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
अश्विनी भावे या मराठी सिनेसृष्टीतील एव्हरग्रीन अभिनेत्री आहे.
अभिनयाने ९०चं दशक गाजवलेल्या अश्विनी आजही सौंदर्याने घायाळ करतात.
अश्विनी या सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असतात.
अशी ही बनवाबनवीमधील अश्विनी यांची लिंबू कलरची साडी प्रचंड गाजली.
आता त्यांनी लिंबू कलरच्या साडीमध्ये फोटोशूट केलं आहे.
त्यांच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
अश्विनी यांच्या या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
क्लिक करा